शालार्थ माहितीपत्रक

Down Ribbon: शालार्थ माहितीपत्रक

 
   


शालार्थ माहितीपत्रक 

1.    UID मध्ये आधार नंबर लिहावा. आधार नंबर नसेल तर EID नंबर लिहावा.
2.    Date of Joining मध्ये सुरू नोकरी तारिख लिहावी.
3.    Physically Handicapped जर अपंग असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी yes, नसणाऱ्यांनी No लिहावे.
4.    100% Aided 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेले कर्मचारी यांनी Yes, तर पूर्वीच्यांनी No लिहावे.
5.    Address हा मुळचा पत्ता जो पगारबीलामध्ये लिहीतात  तो लिहावा.
6.    Qualification मध्ये शैक्षणिक पात्रता नमूद करावी
7.    Professional Qualification मध्ये व्यावसायीक पात्रता नमूद करावी.
8.    Cadre मध्ये आपला दर्जा लिहावा. उदा. Class 3 Non clerical.
9.    Group मध्ये लिहीताना Cadre मध्ये 3 आल्यास Group C लिहावा.
10.                       Pay Commission मिळणारे वेतन कोणत्या आयोगातून मिळते त्याचे नाव. (उदा. 6th Pay) शिक्ष्णसेवक व इतर कंत्राटी Employee ने Consolidated Pay असे लिहावे.
11.  Designation मध्ये सध्या कार्यरत कोणत्या पदावर आहात ते लिहावे.  (उदा. Headmaster, Incharge HM, Assistant Teacher)
12.   Payscale मध्ये आपली वेतनश्रेणी लिहावी. समोर GradePay लिहावा.      उदा.9300-34800(4200)
13.       Basic Pay मध्ये आपला Payband लिहावा. (उदा. 10560)
14. Current Post मध्ये सध्या कार्यरत असलेल्या post चे नाव.              उदा. (Headmaster, Assistant Teacher)
15.        Current Institute मध्ये सध्या कार्यरत असलेल्या शाळेचे नाव लिहावे.
16.       Name of post/Designation first appointment मध्ये सुरू नोकरी ही ज्यापदावर झालेली आहे त्या पदाचे नाव.
17. Date of Initial appointment in parent Institute मध्ये सुरू नोकरी तारीख लिहावी.
18.   Date of Joining Current Post (in the current Institution) मध्ये सध्याच्या शाळेत सध्याच्या पदावर कोणत्या दिनांकापासून आहात तो दिनांक.
19. Individual Approval Order No मध्ये आपला सुरू नोकरीचा आदेश क्रमांक लिहावा.
20.        Individual Approval Date मध्ये आदेशाची तारीख लिहावी.
21.   Bank Name मध्ये आपला पगार ज्या बँकेमध्ये होतो त्या बँकेचे नाव. (उदा. BDCC Bank)
22.         Branch Name शाखेचे नाव लिहावे.
23.        Bank A/C No. खाते क्रमांक तपासूण अचूकपणे लिहावा.
24.       DCPS? 1 नोव्हेंबर 2005 नंतर असणारे Employee हे Yes, पूर्वीचे No लिहीतील.
25.        PF Series लिहावी. (उदा. ZPB/EMP)
26.  GIS मध्ये अचूक माहिती लिहावी. Membership Date ही 01/01 ने सुरू होत असते. (उदा. सुरू नोकरी तारिख 01/10/2007 असल्यास Membership Date 01/01/2008 येइल.
27.    Nominee Details ही DCPS? ला Yes लिहीणाऱ्यांसाठीच आहे.

No comments:

Post a Comment