बदली झालेल्या शिक्षकांसाठी Join/Relive करण्यासाठी

शालार्थ प्रणालीमध्ये बदली करताना पूढील processe. करा... 
समायोजन बदली: 
1) 2013 ची सचं मान्य‍ता प्रत्येक शाळेला upload करा( ddo2/ddo3) 

2) rte नुसार वाढलेल्या post creat करा. (Ddo3) ;कमी झालेली पदे डिलीट करा(ddo2) 

3) बदली झालेला कर्मचारी बील ग्रुप मधनू detatch करा( ddo1) 

4) ddo2 वरूनrelive करा.detatch झालेला कमचारीच relive मध्ये सर्च होतो. 

5) सदर कमचारी निवन शाळेवर join करण्या‍ पुर्वी त्या शाळेवरील vaccant post बील ग्रुप
ला attatch करा path: attatch detatch vaccant post.(ddo1 निवन शाळा) 

6) आता ddo2. वरून joininig करा . 
Riliving and joining करण्या‍साठी कार्यमुक्ती दिनांक व हजर दिनांक आवश्यक आहे.

7) सेवानिवृत्त झालेल्या कर्मच्याऱ्याच्या जागेवर जर बदली हवी असेल तर सेवानिवृत्त कर्मच्या-यांची 
service end केल्याशिवाय  post vaccant होत नाही.. 

आपसी बदली: 

वरील प्रमाणे relive. करा पुन्हा vaccant post bill group la attatch करा. अपासीने आलेला कर्मचारी संबंधीत तालुक्यातून  relive झालेला असेल तरच joining (ddo2) मध्ये सर्च होतो. सर्च करून हजर करा। 
Ddo1. ने Vaccant post bill group la आधीच attatch केलेली  असल्याने कर्मचारी Bill group ला
आपोआप। attatch होतो . 
आता पगार बील तयार करा.... 

No comments:

Post a Comment